https://selfregistration.cowin.gov.in/
शासनाच्या या लिंकवरून ?लसीकरण नोंदणी करू शकता
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार याची चर्चा देशभरात
चालू आहे
सहाजिकच लोकसंख्येचा विचार करत बर्याच ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्याही येत आहेत केंद सरकारच्या सरकार आणि राज्य सरकार पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करत आहेत.
कोरोना लस घ्यायची असल्यास कशी नोंदणी करावी लागते हे ही आपणास माहीत आहे
खूप सोप्या पद्धतीने आपण ही नोंदणी आपल्या मोबाईल वरून सुद्धा करू शकतो. आपल्या मोबाईल फोनवर Co-WIN अपॅ वरून किंवा गूगल वर
https://selfregistration.cowin.gov.in/
या वेबसाईट
वर लॉगिन करा. येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल.चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात. नसल्यास इतरांच्या मदतीने ही आपण नोंदणी करू शकता लस घेतल्याचे प्रमाणपत्र ही आपल्याला त्याच वेबसाईटवरून डाउनलोड करता येते
सिरम कंपनीकडून लसीची किंमत वाढविण्याचे संकेत देण्यात आहेत राज्य सरकारसाठी या लसीची किंमत ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस इतकी असेल.
शासकीय रुग्णालयात लस मोफत उपलब्ध आहेच तरी सुद्धा परत सांगावे वाटते
ज्यांना शक्य आहे त्यांनी मोफत लसीची वाट न बघता
उपलब्ध होईल तिथे लसीकरण करून घ्यावे कारण आपल्या व कुटुंबाच्या जीवा पेक्षा ६०० रुपये नक्कीच जास्त नाहीत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद