
या लिंकवर वरून आपण ई-पास साठी अर्ज करू शकता
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . त्यातच आता राज्यात पुन्हा एकदा ई पासची तरतूद करण्यात आली आहे . अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे . वरील निळ्या लिंकवर जाऊन तुम्ही ई – पाससाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती दिली.
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.असे महाराष्ट्र पोलीसांकडून सांगण्यात आले आहे
More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके