Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > झायडस कंपनीच्या विराफीन या औषधाला मंजूरी

झायडस कंपनीच्या विराफीन या औषधाला मंजूरी

मित्राला शेअर करा

झायडस कॅडीला या कंपनीच्या विराफिन या कोरोना वरील औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DGCI) यांनी मान्यता दिली आहे मध्यम कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे
मूळतः हे औषध हेपेटायटीस बी आणि सी च्या उपचारांमध्ये वापरले जाते महिन्याच्या सुरुवातीस झायडस कॅडीला कंपनीने या औषधाच्या कोरोनावर वापरास परवानगी मागितली होती

साध्य परिस्थितीचा विचार करून या औषधाच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.
कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की या औषधाच्या वापरा नंतर ७दिवसाच्या आत रुग्णांवर प्रभाव दिसून आला असून त्यांची RT-PCR चणीची निगेटिव्ह आली आहे.

९१.१५% रुग्णाावर सकारात्मक परीणाम दिसून आला आहे