Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > पिंक वॉट्सअप फ्री नेट फ्लेक्स व्हायरस चा प्रकार

पिंक वॉट्सअप फ्री नेट फ्लेक्स व्हायरस चा प्रकार

मित्राला शेअर करा

कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन फ्राॅड झाल्यास सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ‘पिंक व्हाट्सएप’ व फ्री नेट फ्लेक्स व्हायरस झपाट्याने प्रसार झाल्याने वापरकर्ते हैराण झाले आहेत.
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक लिंक द्वारे त्वरित पसरला.
त्यामध्ये ग्रुप मेंबरचे लक्ष वेधण्यासाठी लिंक पाठवली आहे
एकदा ती लिंक उघडली की तो सर्व व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या गटामध्ये त्वरीत पसरतो. त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील २०० हून अधिक सदस्यांसह, लिंक पुन्हा एकदा एकाच टॅपसह पुन्हा सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पसरतो पिंक वॉट्सअप नावाचा व्हायरस पसरवत आहे की कोणीही उघडू नये किंवा डाउनलोड करू नये, असा दुवा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला जात आहे, आणि कोणीही या लिंक उघडण्याचा प्रयत्न करू नये  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या वापरकर्त्यांना न पाठविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दुसर्‍या लिंक मध्ये दोन महिन्यांच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनची ऑफर देण्याचा दावा करणारा व्हॉट्सअ‍ॅप संदेश आहे अँड्रॉइड फोनच्या दरम्यान धोकादायक मालवेयर पसरवत आहे.
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या वापरकर्त्यांनी पटकन प्रसार होणाऱ्या या लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे
सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते,

विश्वासाच्या नावाखाली चोरीला ‘ट्रोजन अटॅक’ म्हणतात.

थोडक्यात या लिंक आपला डेटा हॅक करू शकतात