पुण्यात रात्री 11 च्या सुमारास आग लागली. या आगीत 800 च्या जवळपास दुकानं जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये ही आग लागली .
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे . या आगीत करोडोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे . या ठिकाणी कपड्यांची मोठी दुकाने अन् गोदामं असल्याने आग मोठ्याप्रमाणात पसरली. या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
More Stories
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
तेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा