दिनांक २/५/२०२१ रोजी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सोनारी गावातील भैरवनाथ मंदीर भाविकांसाठी बंद असल्याने येथील माकडाची उपासमार होत आहे या कोरोनाच्या काळात माकडाची
उपासमार होऊनये म्हणून सोनेरी गावातील सचिन सोनारीकर यांनी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी येथील पदाधिकारी यांना फोन करुन मदतीचा हात मागतीला त्यामुळे पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.रवी फडणीस सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील दिनकर कांबळे सर यांच्या साहाय्याने व पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी येथील पदाधिकारी बार्शी विभाग प्रमुख उमेश आणेराव ,तालुका अध्यक्ष राहुल वाणी,शहर अध्यक्ष अभिजित माळी,समाधान विधाते तालुका सदस्य, सम्मेद तरटे शहर सदस्य ,मानकोजी ताकभाते सदस्य ,सोनु खंडागळे सदस्य, सागर घंटे इत्यादी उपस्थित होते.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
बाबुरावजी डिसले पुरस्कार २०२४-२५ जाहीर
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…