वरील लिंक च्या सहाय्याने ? तुम्ही चक्रीवादळाची साध्याची स्थिती पाहू शकता
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे.
अरबी समुद्रात १६ मे ला तयार होणा-या चक्रीवादळा नुसार आयएमडीने आज, येणा-या ४ दिवसासाठी तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. कोकणात व मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात १४ ते १५ मे पासून मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे;शनि/रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.रविवारी मुंबईतपण पावसाची शक्यता आहे.आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.वरती दिलेल्या लिंक च्या सहायाने तुम्ही साधण्याची वादळाची स्थिती पाहू शकता.
More Stories
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणे व वयोमर्यादा वाढीव करण्याबाबत – आ. राजेंद्र राऊत यांना निवेदन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेताय मग ही महत्वाची बातमी वाचा