Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > मुंबईत रुग्णालयाला आग १३ जनांचा मृत्यू

मुंबईत रुग्णालयाला आग १३ जनांचा मृत्यू

मित्राला शेअर करा

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली . यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ . माणिक गुळसळ यांनी दिली .

विरारमधील विकास वल्लभ हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डला आग लागली आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असे म्हटले जात आहे. मुख्यतः एसीचा स्फोट झाला आणि ही आग लागली.
ह्या आगीमुळे १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीला २ लाख रुपये मदत घोषित केली आहे.
त्याचबरोबर ५० हजारांची मदत घोषित केली आहे.
व विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली जाहीर करून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

अश्या घटना वारंवार घडत आहेत यावरून वैद्यकिय सेवेवर पडत असलेला ताण लक्षात येऊ शकतो