मुख्यमंत्री उध्दव ठाकरे LIVE मधील महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्र लॉकडाऊन २.० घराबाहेर पडता नाही
राज्यात उद्या १४ एप्रिल रात्री ८ पासून राज्यात कलम १४४ लागू – दिवसा आणि रात्री संचारबंदी असेल
उद्या दि.१४/४/२०२१
कोविड संख्या मध्ये भयानक वाढ झाली असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार आहेत
अत्यावश्यक सेवेसाठी बस,लोकल सुरू
सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू
पेट्रोलपंप,रुग्णालय मेडिकल सुरू राहणार
हॉटेल मध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहणार हातगाडीवर पार्सल सुविधा देता येईल
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
८ कोटी लाभार्थ्यांना १ महिना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ अन्नधान्य मोफत दिले जाईल
ऑक्सिजनसाठी लष्कराची व हवाई वाहतुकीची मदत घेणार
रोज १लाख ७५ हजार चाचण्या करण्याचे ध्येय
राज्यात ५२३ कोरोना चाचणी केंद्र कार्यरत करणार
रिक्षा चालक,फेरीवाले, बांधकाम कामगार यांना १५०० रु देणार
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर