Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > श्री बाळासाहेब नांदवटे सर गीतांच्या माध्यमातून करतायत कोरोना रुग्णांचे मनोरंजन

श्री बाळासाहेब नांदवटे सर गीतांच्या माध्यमातून करतायत कोरोना रुग्णांचे मनोरंजन

मित्राला शेअर करा
पॉलिटेक्निकल कॉलेज कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेले श्री बाळासाहेब नांदवटे सर गीतांच्या माध्यमातून करतायत कोरोना रुग्णांचे मनोरंजन
सर्व पेशंट झाले मंत्रमुग्ध
अश्या उपक्रमांचा फायदा पेशंट्स चे मनोधैर्य वाढवण्यासाठी नक्कीच होतो आहे