Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सोजर टीचर ट्रेनिंग मध्ये 2 दिवसीय ऑनलाईन वेबिनर संपन्न

सोजर टीचर ट्रेनिंग मध्ये 2 दिवसीय ऑनलाईन वेबिनर संपन्न

मित्राला शेअर करा

बार्शी – रिहाबिलिटीशन काँसिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली मान्यता प्राप्त व सोजर टीचर ट्रेनिंग सेंटर आयोजित दोन दिवसांच्या ऑनलाईन वेबीनार (सी.आर.ई.) प्रोग्राम चा समारोप झाला .
दोन दिवस झालेल्या या प्रोग्राम मध्ये 200 विशेष शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला कंमुनिटी बेस रिहाबिलिटीशन या विषयावर मार्गदर्शन केले.
जगन मूडदाडे,पांडुरंग अलुरकर,धनंजय देशमुख
श्री सावंत,नवीन सिंग,रवी प्रकाश सिंग,श्रीमती इशीता सकपाल इत्यादी रिसोर्स पर्सन यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र, गुजरात,पश्चिम बंगाल, गोवा,राजस्थान,उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातून विशेष शिक्षकांनी एक ऑनलाइन सहभाग नोंदवला व आपल्या समस्या निराकरण झाल्याचे तसेच नवीन ज्ञान मिळाल्याने समाधान आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले चांगले नियोजन केल्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक मोहन लोहार,गणेश जगताप यांनी परिश्रम घेतले.