Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > हर एक ‘फ्रेंड’ ज़रूरी नहीं होता है !

हर एक ‘फ्रेंड’ ज़रूरी नहीं होता है !

मित्राला शेअर करा
आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे फोटो व माहिती वापरून, बनावट खाते तयार करून, पैशांची मागणी करण्याचे प्रकार समाज माध्यमांवर समोर आले आहेत या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस व महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे
या फसवणुकीस बळी पडू नका. सतर्क राहा!