काय रहाणार सुरू
ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले निर्बंध १५ मे पर्यंत होते त्यानंतर आता हे निर्बंध १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे . किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री- सकाळी, फळे विक्री ,अंडी , मटण , चिकन , मासे विक्री- सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू रहाणार आहे
या सोबत कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- पशूखाद्य विक्री ,बेकरीत,मिठाई दुकाने,सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकानेपाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत .
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!