?CETफॉर्म भरण्यासाठी? अधिकृत वेबसाईट ?
अकरावी प्रवेश – सीईटीसाठी आजपासून करता येणार अर्ज अकरावी प्रवेशासाठी सीईटी ( सामाईक प्रवेश परीक्षा ) पुढल्या महिन्यात होणार आहेत.त्यासाठी आजपासून ( 26 जुलै ) ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.दुपारी तीन वाजल्यापासून याची सुरूवात होणार आहे.ही परीक्षा ऐच्छिक असली तरी प्रवेश देताना CET दिलेल्या विद्यार्थ्यांंना प्राधान्य देण्याचा उल्लेख आदेशामध्ये आहे. परीक्षा ऑफलाइन होणार आहे.विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.दरम्यान दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे.यामध्ये जवळपास सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.
पुर्वी जाहीर केलेली फॉर्म भरण्याची अंतिम मुदत व परीक्षेची तारीख वाढण्याची शक्यता आहे कारण
तांत्रिक कारणामुळे काही दिवस वेबसाईट बंद होती त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते यावर बोर्डाने पालक व विद्यार्थ्यांनी घाबरूनये किंवा संभ्रमित होऊ नये असे सांगितले होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक