

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता त्याच्या प्रतिबंधासाठी, संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना व ३० एप्रिल पर्यंत करण्यात आलेला लॉकडाउन यासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल वरून पत्र पाठवून आपली भूमिका मांडली.
जोपर्यंत सर्वसमावेशक विचार होत नाही व सर्व लोकप्रतिनिधींवर जबाबदारी दिली जात नाही तोपर्यंत आहे सर्व प्रक्रियेत व्यवस्थीत पणा येणे शक्य नाही असेही
आमदार राजेंद्र राऊत यांचे म्हणणे आहेशासनाच्या निर्णयांमध्ये अचानक होणारे बदल बाजारपेठ अणि व्यापाऱ्यांचा विचार करता व्यापाऱ्यां मध्ये चिंतेचे अणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे व्यापारी व व्यापारी संघटना संतप्त झाल्याचे दिसून येत
शासनाच्या निर्णयांमध्ये अचानक होणारे बदल बाजारपेठ अणि व्यापाऱ्यांचा विचार करता व्यापाऱ्यां मध्ये चिंतेचे अणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे व्यापारी व व्यापारी संघटना संतप्त झाल्याचे दिसून येत आहे
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ