Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > ई-पास शिवाय प्रवास करता येणार नाही,महाराष्ट्र पोलीस.

ई-पास शिवाय प्रवास करता येणार नाही,महाराष्ट्र पोलीस.

मित्राला शेअर करा
http : // covid19 .mhpolice.in

https://covid19.mhpolice.in/

या लिंकवर वरून आपण ई-पास साठी अर्ज करू शकता

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . त्यातच आता राज्यात पुन्हा एकदा ई पासची तरतूद करण्यात आली आहे . अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे . वरील निळ्या लिंकवर जाऊन तुम्ही ई – पाससाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र पोलिसांनी याची माहिती दिली.

अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.

पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.असे महाराष्ट्र पोलीसांकडून सांगण्यात आले आहे