Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > एमपीएससी परिक्षा सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

एमपीएससी परिक्षा सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

मित्राला शेअर करा

एमपीएससी परिक्षा घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली
या पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च , २०२१ रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा
राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती
सादर परीक्षेसाठी M.P.S.C. कडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे
तसेच करोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या परीक्षार्थीना स्वतंत्र कक्ष व Covid कीट(P.P.E.)
बंधनकारक असणार असणार आहे