कळंब शहरातील कळंब बार्शी रोड तहसील, कोर्टाजवळ रुग्णवाहिके ने पेट घेतला
चालक व इतरांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही साध्या उन्हाचा पारा वाढताच आहे अति उष्णतेमुळे अश्या घटना वाढत आहेत त्यामुळे
वाहण चालकांनी काळजी घेण आवश्यक आहे
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक