Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ खासदारांना मंत्रीपद जाहीर

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ खासदारांना मंत्रीपद जाहीर

मित्राला शेअर करा

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ खासदारांना मंत्रीपद जाहीर;नारायण राणे,कपिल पाटील,डॉ. भारती पवार,डॉ.भागवत कराड.यांच्यासह 43 खासदार घेणार मंत्रिपदाची शप्पथ या यादीत 13 वकिल, 6 डॉक्टर्स आणि 5 इंजिनिअर्स यांचा समावेश आहे.