Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश

ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश

मित्राला शेअर करा

ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ.पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडील बैठकीनंतर काही तासातच शासन आदेश जारी करण्यात आला

साध्या ग्रामीण भागात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे याच बरोबर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी
करताना ग्रामीण भागात सुद्धा कोविड सेंटर उभारा.लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था व बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवा.ऑक्सिजन प्लँटच्या उभारणीला गती ऑक्सिजन,इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करा
असे आदेशही संबधित विभागांना देण्यात आले आहेत.