कोल्हापूर: छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.असं खासदार छत्रपती संभाजी राजेंनी ट्विट करत म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
नारायण राणे यांची संभाजीराजेंवर टीका ‘संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत संपायला आहे.त्यामुळे ते जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. पण जनता त्यांच्या बाजूनेू आहे का?’ असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.राणेंच्या या टीकेला संभाजीराजे यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे
More Stories
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले