Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > डॉ.प्रकाश बुरगुटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

डॉ.प्रकाश बुरगुटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे शिवशक्ती बँकेचे चेअरमन मा डॉ प्रकाश गोविंदराव बुरगुटे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.प्रकाश बुरगुटे मित्र मंडळ उपळे दुमाला राजमुद्रा ग्रुप उपळे दुमाला व श्री भगवंत बल्ड बँक बार्शी यांच्या वतीने घेण्यात आले कार्यक्रमाचे उदघाटन डॉ प्रकाश बुरगुटे यांच्या हास्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीपुजन करून करण्यात आले

कार्यक्रमास डॉ.सौ बुरगुटे सौ काशीद मँडम बार्शी पंचायत समिती माजी उपसभापती बापुसाहेब बुरगुटे माजी उपसरपंच रामेश्वर बुरगुटे सचिन बुरगुटे उपळे दुमाला येथील डॉ चंद्रशेखर आंबे डॉ रणजित बुरगुटे डॉ.राहुल ताटे डॉआकाश जाधव यांच्या उपस्तीथ करण्यात आला.

ह्या शिबिरात उपळे दु मधील ७५ रक्तदात्यानी रक्तदान केले हा कार्यक्रम पार पाडण्या साठी नवनाथ शेंडगे साहेब बालाजी बुरगुटे चंद्रशेखर बाकले चंद्रकांत बुरगुटे रंजित तांबारे लक्ष्मन नाईकवाडी गायक श्री भगवंत बल्ड बँकेचे समन्वयक जगदाळे सुहास बुरगुटे दिनेश माळी युवराज बुरगुटे धनाजी बुरगटे सतिश गायकवाड अमोल तांबारे यांचे मोलाचे सहकार्य केले.