Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > पुण्यात ७ दिवस कडक निर्बंध

पुण्यात ७ दिवस कडक निर्बंध

मित्राला शेअर करा

पुण्यात उद्यापासून 7 दिवस कडक निर्बंध

हॉटेल , रेस्टॉरंट , बार पूर्ण बंद , होम डिलिव्हरी सुरू

मॉल – सिनेमाहॉल , धार्मिक स्थळे , पीएमपीएमएल बस सेवा बंद कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी नाही

संध्याकाळी 6 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल .

लग्न सोहळ्यासाठी 50 लोकांना अन् अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी –

30 एप्रिलपर्यंत शाळा – कॉलेज बंद