
कोविड लसीकरण प्रमाणपत्रात आपले नाव आणि इतर वैयक्तिक तपशील आहेत.आपले लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामायिक (जाहीर)करणे टाळा कारण सायबर फसवणूक करणार्यांकडून आपला फसवणूकीचा गैरवापर केला जाऊ जातो.
“जागरूक रहा आणि सायबरसेफ व्हा”
असे आव्हान केंद्र शासनाच्या सायबर क्राईम विभागामार्फत करण्यात आले आहे.
More Stories
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले