महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे आहे.सुप्रीम कोर्टाने बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करावा असा निर्णय दिला होता जुलैपर्यंत जाहीर होणं आवश्यक होतं. मात्र मात्र तसे होऊ शकले नाही आता निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.जेणेकरून विद्यार्थ्यांना निकाल पहाणे सोपे होणार आहे.
बारावीच्या निकालासाठी जाणून घ्या आपला बैठक क्रमांक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे
बैठक क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंक क्लिक करावे ?
https://mh-hsc.ac.in/Search/Search_Student
बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा,तालुक्याची निवड करावी,आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे.दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद