Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा

मित्राला शेअर करा

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा

भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे .

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट

https://sportsauthorityofindia.nic.in/