राज्यातील प्राध्यापकांच्या ३ हजार ६४ रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती.
या मागणीसाठी नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात होती
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत पुणे येथे बैठक झाली. प्राध्यापकांच्या ३,०६४ जागांची भरती लवकरच सुरु करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्याचा संघर्ष समितीने निर्णय घेतला.
आज पुणे येथे विविध प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न.प्राध्यापक भरती लवकरच सुरू करण्यात येणार असून बैठकीत संघटनांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी,प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता,जिल्हाधिकारी राजेश देशमुख, संचालक धनराज माने व संबंधित उपस्थित होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक