राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे
या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार – ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली
त्यानुसार 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत
▪️ गट अ – 4417
▪️ गट ब – 8031
▪️ गट क – 3063
अशी एकूण 15,511 पदे एमपीएससी मार्फत भरण्यात येणार असल्याने – विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले