वाढत्या रुग्णांची संख्या आणि रेशन दुकानदारांना धन्य वाटप करताना येणारी अडचण लक्षात घेऊन
रास्त भाव दुकानांत लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावण्याची गरज नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अन्नधान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रेशन दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटपाची सुविधा देण्याची मान्यता देण्यात आली आहे
तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात यावी बर्याच दिवसापासून ही मागणी रेशन दुकानदार संघटनांनी शासनाकडे केली होती या बाबत शासनाने आज ही माहिती दिली आहे.
रेशन दुकानात आता अंगठा लावण्याची गरज नाही

More Stories
भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश