Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > लाइव्हःसोलापूर येथे भाजप खासदार,आमदारांच्या उपोषणास सुरवात – बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोगत.

लाइव्हःसोलापूर येथे भाजप खासदार,आमदारांच्या उपोषणास सुरवात – बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोगत.

मित्राला शेअर करा

सोलापूर येथे भाजप खासदार,आमदारांच्या उपोषणास सुरवात झाली असून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे मनोगत व्यक्त करताना रेमडेसिवीर इंजेक्शन्स व टेस्ट किट व ऑक्सिजनचा अनियमित पुरवठा याबाबतीतील अडचणी समोर मांडल्या.