Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ:माझे औषध रुग्णांचा जीव,वाचवितेआंध्रप्रदेशातील वैद्याचा दावा

व्हिडीओ:माझे औषध रुग्णांचा जीव,वाचवितेआंध्रप्रदेशातील वैद्याचा दावा

मित्राला शेअर करा

माझे औषध रुग्णांचा जीव वाचविते. कितीही गांभीर प्रकारचे ऑक्सिजन पातळी कमी झालेले, छातीत संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार केल्याचा दावा आंध्रप्रदेशातील आनंदय्या नावाच्या वैद्यांनी केला आहे
त्यांचे औषध घेण्यासाठी हजारो रुग्णांच्या रांगा लागत असल्याचे दिसत आहे.

ते तीन प्रकारची औषध देतात.कोरोना संसर्गच होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे प्रकार आहेत.मी औषधासाठी एक नवा पैसाही घेणार नाही, असं वैद्य आनंदय्या यांनी म्हटलं आहे.

यानंतर नेल्लोरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधाचे परिक्षण केल्यानंतर त्यानंतर त्यानाही खात्री पटली केले. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने याबाबत तक्रार केलेली नाही.उलट आनंदय्या यांच्यामुळे जीव वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले.

आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही याची दखल घेतली आहे.