Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

व्हिडीओ सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

मित्राला शेअर करा

परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ,सोलापूर च्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंदर्भातील सुचना व्हिडीओ च्या माध्यमातून