शौर्यपीठ तुळापुर येथे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आभिवादन करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे, शंभुराज्याभिषेक टस्ट चे संस्थापक शेखर पाटील,सामाजीक कार्यकर्त्या क्रांती बोधले,भाजप सरचिटणीस गायत्री भागवत,आकाश दत्तु इ उपस्थीत होते
कोवीडचे सर्व नियम पाळुन शंभु राजे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले