Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सोलापूर मार्कंडेय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीचा स्फोट

सोलापूर मार्कंडेय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीचा स्फोट

मित्राला शेअर करा

सोलापूर मार्कंडेय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीचा स्फोट रुग्ण व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पूर्व भागातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एका ऑक्‍सिजन टाकीचा बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्‍यात आणली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.