वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करून कोणत्याही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरती दिली तसेच १० वी ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टकेले
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक