Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > 10 वी 12 वी परीक्षा प्रचलित पद्धतीनेच

10 वी 12 वी परीक्षा प्रचलित पद्धतीनेच

मित्राला शेअर करा

10 वी 12 वी परीक्षा प्रचलित पद्धतीनेच

10वी व 12वी परीक्षे संदर्भातील संभ्रम अखेर दूर झाला असून त्याबाबतचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे


सदर परीक्षा नियोजित आखाड्या नुसार व प्रचलित पद्धतीनेच होतील असे प्रकटना द्वारे जाहीर करण्यातआले आहे. तसेच परीक्षेच्या संदर्भातील सूचना मंडळाच्या अधिकृत(website) संकेतस्थळावरजाहीर करण्यात येतील इतर संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बोर्डाकडून पत्रकाद्वारे करण्यात आले आहे