Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या ‘प्रिसिजन गप्पा’

प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या ‘प्रिसिजन गप्पा’

प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या 'प्रिसिजन गप्पा'
मित्राला शेअर करा

श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह

उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, विद्यार्थी विकास योजना प्रकल्पाचे प्रमुख रविंद्र कर्वे, विज्ञान आश्रम संस्थेचे डॉ. योगेश कुलकर्णी, प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, संचालक रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा उपस्थित होते.

‘प्रिसिजन गप्पा’ च्या पहिल्या दिवशी प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजना प्रकल्पाचे प्रमुख रविंद्र कर्वे तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार विज्ञान आश्रम, पाबळ ( जि. पुणे ) या संस्थेला देण्यात आला. संस्थेच्यावतीने डॉ. योगेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Yatin Shah
Precision Camshafts Limited
Madhav Deshpande
Sandeep Piske preicam