दि. २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय सेवा सप्ताह निमित्त लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन तर्फे मुकबधीर निवासी शाळा, आगळगांव येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष यश मेहता, सचिव स्वराज लोखंडे, खजिनदार गौरव देढिया, पवन श्रीश्रीमाळ, आदित्य सोनिग्रा,यश कुंकूलोळ, डॉ. वत्सल राठोड, दिव्यांश पुनमिया, सागर तातेड, अक्षित परमार उपस्थित होते. मूकबधिर शाळातील मुलांना क्रीडा साहित्य वाटल्या नंतर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद अलौकिक होता.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन