कुर्डूवाडी/प्रतिनिधी
कुर्डूवाडी येथील विश्राम गृहात अखिल भारतीय मराठा महासंघा कडून पुढच पाऊल या पुस्तकचे प्रकाशन डॉ. राजकुमार आडकर, अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री संदीप भोरे, दताजी गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजात या पुस्तकाच्या ५ लाख प्रती वाटप करण्यात येणार आहेत. या पुस्तकात मराठा समजास शिक्षण,व्यवसाय विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे या वेळी डॉ. राजकुमार आडकर, यांना ए.पीजे अब्दुल कलाम पुरस्कार , दिपक सुर्वे यांची संजय गांधी निराधार योजनेवर झालेल्या निवडी मुळे महासंघा कडून सत्कार करण्यात आला.
मराठा महासंघ सोलापूर जिल्हा सेक्रेटरी गणेश चव्हाण, माढा तालुका अध्यक्ष धनाजी गोडसे, बार्शी तालुका युवक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील माढा तालुका युवक अध्यक्ष समाधान ताकमोगे, बार्शी शहराध्यक्ष आप्पा गव्हाणे ,बार्शी तालुका युवक उपाध्यक्ष आकाश चव्हाण, निखिल बारस्कर ,माढा तालुका युवक सचिव गणेश ढेरे ,माढा तालुका युवक उपाध्यक्ष महादेव दास, रविराज काळे, संग्राम जगदाळे डॉ. आडकर मराठा महासंघ माढा तालुका उपाध्यक्ष दीपक सूर्वे , उमेश पाटील बाळासाहेब बागल, महेश पाटणे, उदय शेळके, ॲड आडकर, कल्याण बागल, मच्छिंद्र कदम, रोहन भोरे जालिंदर भोरे राजू व्यवहारे,सचिन गोडसे, सागर मराठे ,सुनील पारखे, किरण कदम,जालिंदर मोरे, अशोक भोरे ,जयंत भोरे भोरे गुरुजी निवास पाटील, सचिन गवळी, गोविंद बराटे, महेश मोठे, बिभीषण गवळी, शंकर बागल, शंकर कदम स्वप्नील गोडसे, अजित कुंभार ,किरण कदम ,गोविंद भोरे, कृष्णा भोरे, विशाल बराटे, भारत मुटकुळे त्याच प्रमाणे सर्व मराठा महासंघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान