३१ डिसेंबर ला नवेवर्ष चे स्वागत करतेवेळी जो पैसा वायफळ खर्च केला जातो तो पैसा कसा सत्कर्मी लावावा यांचे उदाहरण देत नवीन वर्षाचे औचित्य साधून महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी या ठिकाणी शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन धस व युवा उद्योजक महावीर धारिवाल यांच्या कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक श्रीमती एम.डी पवार सोबत श्रीमती एस.एस.माने, महेश देशमुख, सागर मोरे, गंगाधर भरमशिट्टी, बनसोडे सर, मोहित मांजरे,अमित गुरव,मनोज शिंगनाथ, ऋषिकेश कदम,विनायक चौधरी, विठ्ठल कुराडे,भाऊसाहेब जाधव, ऋषिकेश जाधव,किरण सांगडे, मानव चव्हाण,उपस्थित हो
More Stories
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी
इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन