महाराष्ट्राच्या राजकरणात मोठ नाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या मतदार संघातून अपक्ष निवडून आलेले आमदार राजेंद्र राऊत यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगलीआहे.
आमदार राजेंद्र राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत झालेल्या जेवढ्या काही निवडणुका आहेत यामध्ये आमदार राजेंद्र राऊत हे मोठ्या ताकतीने देवेंद्र फडणविसांच्या पाठीशी उभे राहिले त्याचेच बक्षीस म्हणून की राजेंद्र राऊत यांची मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. यामुळे बार्शीमधील राऊत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!