आज पर्यंत आपल्या बाळाचा जन्म झाल्यांनतर त्याचे आधार कार्ड कसे बनवायचे अशी चिंता अनेक पालकांना होती मात्र या नवीन योजनेमुळे पालकांची ही चिंता मिटणार आहे
तसे पाहिलेतर, सध्या ५ वर्षांखालील मुलांच्या आधारकार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण जेव्हा त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य आहे असे UIDAI ने सांगितले

पहा काय सांगितले UIDAI ने ?
UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जन्मलेल्या बालकांना आधारकार्ड साठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना दिली जाणार आहे
ही योजना सुरू करण्यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारशी जवळून काम करेल यामुळे रुग्णालयात जन्मलेल्या बाळाचा फोटो काढून त्याचवेळी आधार कार्ड तयार केले जाईल
आता जन्मलेल्या बाळाचे आधार कार्ड
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ