Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पडूळकर उपाध्यक्षपदी करनावर

अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पडूळकर उपाध्यक्षपदी करनावर

अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पडूळकर उपाध्यक्षपदी करनावर
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी अभिजित पडुळकर तर उपाध्यक्षपदी बापू करनावर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

यावेळी महेश भिसे बाबा चादरे राजेंद्र बंडगर सागर कोकरे गोविंद पांढरे नामदेव कांबळे विजय पडुळकर मच्छिंद्र कोकरे अखिलेश बडगर सचिन कोकरे भगिरथ पडुळकर समाधान पडुळकर सचिन पांढरे आदि उपस्थित होते