बार्शी : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने लोहार- गाडी लोहार समाजातील बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात कॉलेस्ट्रॉल, लिव्हर, थायरॉईड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, ECG, तसेच दातांची व हाडांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी डॉ.शितल बोपलकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. तेजस लाड, डॉ. किरण लाड, डॉ. अभिजित साळुंखे, महालॅब्सचे युसुफ जमादार शिक्षक धनाजी सोनटक्के, आकाश लोहार, प्रतीक्षा राजेगावकर, रितेश जानराव, निकिता अडसुळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल