‘ह्यूमन कॅल्क्युलेटर’ म्हणून ओळखल्या जाणार्या आर्यन शुक्ला याने आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

यावेळी जागतिक स्तरावरील मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्डकप 2022 स्पर्धेत विजेतेपद पटकवलेल्या नाशिकच्या या सुपुत्राला महाराष्ट्र शासनाच्यावतीने ₹10 लाखाचा धनादेश देण्यात आला.
भविष्यातील वाटचालीसाठी आर्यन शुक्ला याला खूप-खूप शुभेच्छा!
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी