बार्शी:- जे. एस. पी. एम. पुणे संचलित बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये संकुल प्रमुख मा. ऋतुराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीसीए प्रवेश परीक्षा २०२५ करिता मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या मध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी विविध संबंधित विषयातील तज्ञ् मार्गदर्शक उपस्थित होते व विद्यर्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तज्ञ म्हणून लाभलेले अजित कोळी सर, शिवाजी खराडे सर, गजानन वाघमारे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रणजित शिराळ प्रा. अर्चना आवटे प्रा. प्रशांत लोखंडे प्रा. शुभम गीते टीपीओ अभेद चोपडे उपस्थित होते.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
बार्शीकर धावले नांदेडमधील पूरग्रस्तांच्या मदतीला, पीडित कुटूंबियांना मदत