सन 2021-22 साठी लायन्स क्लब बार्शी यांच्याकडून खालील शिक्षक, कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 25/09/2021 वार शनिवार रोजी प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती
१) श्री.सुशीलकुमार मुठाळ
२) श्री.रमाकांत बोरगावकर
३) श्री.जाधव पी.एन.
४) श्री.संग्राम देशमुख




सदर कार्यक्रमास लायन्स क्लब बार्शी चे अध्यक्ष श्री.अजित देशमुख, श्री. शि.शि.प्र.मंडळाचे खजिनदार श्री.जयकुमार बापू शितोळे, लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर