बार्शी : छञपती संभाजी महाराज जयंती निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व धर्मरक्षक प्रतिष्ठान बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे, म्हणून स्वप्नील इज्जपवार ( सहाय्यक पोलीस निरीक्षक बार्शी शहर ), श्रीम. सारीका गटकुळ मॅडम (पोलीस उपनिरीक्षक बार्शी शहर), गणेश काळे साहेब ( ए पी आय मुंबई बांद्रा ), उमेश काळे सर. ( वृक्ष संवर्धन समिती बार्शी ) मधुकर लेंगरे सर ( एम आय टी काॅलेज प्राचार्य बार्शी ), पाटील सर ( एमआय टी काॅलेज बार्शी ), बापु वाणी, विशाल वाणी आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
या शिबीरात १६६ जणांनी रक्तदान केले. रक्तदान संकलन हे श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी या रक्तपेढीने केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सुनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमित भैय्या खुरंगूळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, दिपक बगाडे, तसेच व वृक्ष संवर्धन समिती सदस्य राणा देशमुख, अक्षय घोडके, फल्ले सर, यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पुढे होत्या यामध्ये, सायरा मुल्ला, रेखा सुरवसे ( विधाते),रागीनी झेंडे सारीका जाधवर,सिमा, तांबारे, कोमल वाणी, माधुरी वाणी, वैशाली ढगे, कोमल काळेगोरे, पुजा नवले, अर्चना कोठावळे, रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, ञिशाला मिसाळ, मंदा बोकेफोडे, आगलावे ताई, प्रमिला झोंबाडे, संगीता पवार महीला सदस्य आणि ओन्ली समाज सेवा समितीचे सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले. हा कार्यक्रमात धर्मरक्षक प्रतिष्ठान बार्शी चे सदस्य गणेश रावळ, मिताली गरड पाटील आणी त्यांचे सदस्य यांनी देखील परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रगती वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन मिताली गरड पाटील यांनी केले ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर