Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > बार्शीतील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे केंद्रीय परीक्षेत यश

बार्शीतील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे केंद्रीय परीक्षेत यश

मित्राला शेअर करा

बार्शी येथील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले आहे.

यामध्ये राजन बरबडे, शिवराय रंधवे, ज्ञानेश्वर एडवे, सौरव गवळी-माळी, वल्लभ लोखंडे, दिनेश गरड, संध्या खोटे, अस्मिता हाके, अमृता गवारे, संध्या घोलप यांनी यश मिळविले.

या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. जी. एम. पाटील, सदस्य व्ही. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. पी. गुंड यांनी अभिनंदन केले.