Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील श्रीमती गाढवे मॅडम यांना

सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील श्रीमती गाढवे मॅडम यांना

सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील श्रीमती गाढवे मॅडम यांना
मित्राला शेअर करा

इंडियन टॅलेंट ऑलिंम्पियाड बेस्ट सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील मुख्याध्यापिका श्रीमती. गाढवे एस. व्ही. मॅडम यांना प्रदान करण्यात आला.

इंडियन टॅलेंट ऑलिंम्पियाड बेस्ट प्रिन्सिपल पुरस्कार मिळाला आहे. तसेच SOF इंटरनॅशनल ऑलिंम्पियाड 2023-24 या वर्षात आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील उत्कृष्टते बद्दल नवी दिल्ली (गुरुग्राम) फाउंडेशन मार्फत सन्मानित करण्यात आले. गाढवे मॅडम यांना सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल
छत्रपती शिवाजी विद्यालय चे माजी. मुख्याध्यापक श्री आर.व्ही. चव्हाण सर, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री चकोर सर, श्री शिवाजी कॉलेजचे भागवत सुतार. आणि काटेगावचे बाळासाहेब गाढवे सर यांनी श्रीमती गाढवे मॅडम यांचा सत्कार केला.